शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ओएचई तार तुटल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:30 IST

ओएचई तार तुटल्यामुळे (ओव्हर हेड इक्विपमेंट) हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्याची घटना कामठी रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.५५ वाजेदरम्यान घडली.

ठळक मुद्देनागपूर नजीकच्या  कामठीतील घटना : अप लाईनवरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओएचई तार तुटल्यामुळे (ओव्हर हेड इक्विपमेंट) हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्याची घटना कामठी रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.५५ वाजेदरम्यान घडली.कामठी रेल्वेस्थानकावर सायंकाळी ६.५५ वाजता रेल्वेगाड्यांना विद्युत पुरवठा करणारी ओएचई तार तुटल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती तातडीने दक्षिण पूर्व रेल्वेच्या नागपूर विभागाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. लगेच तुटलेल्या ओएचई तारेची दुरुस्ती करण्यासाठी सायंकाळी ७.१० वाजता तुमसरवरून टॉवर वॅगन कामठीकडे रवाना करण्यात आली. टॉवर वॅगन पोहोचताच ओएचई तार दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, अप लाईनवरील रेल्वेगाड्या विस्कळीत झाल्या. या घटनेमुळे १८४०७ पुरी-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस कन्हानला, १८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस भंडाऱ्याला, १२८०७ विशाखापट्टणम-हजरत निजामुद्दीन समता एक्स्प्रेस तुमसरला आणि १२८५५ बिलासपूर-इतवारी इंटरसिटीला गोंदिया येथे रोखण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ओएचई तारेच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर