शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे निघून गेली, फाटक उघडेच : नागपुरात टळली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:53 IST

सकाळी ११ वाजता भंडारा मार्गावरील एचबी टाऊनजवळील रेल्वे क्रॉसिंगच्या रस्त्यावर खूप गर्दी होती. दरम्यान रेल्वेगाडी आली. वाहन चालक न थांबता ये-जा करीत असल्यामुळे गेटमन प्रयत्न करूनही रेल्वेगेट बंद करू शकला नाही. रेल्वेगाडी निघून जाईपर्यंत रेल्वेगेट उघडेच होते. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.

ठळक मुद्देवेळेवर काढली रुळावरील लाल झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी ११ वाजता भंडारा मार्गावरील एचबी टाऊनजवळील रेल्वे क्रॉसिंगच्या रस्त्यावर खूप गर्दी होती. दरम्यान रेल्वेगाडी आली. वाहन चालक न थांबता ये-जा करीत असल्यामुळे गेटमन प्रयत्न करूनही रेल्वेगेट बंद करू शकला नाही. रेल्वेगाडी निघून जाईपर्यंत रेल्वेगेट उघडेच होते. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.सकाळी १० ते ११ वाजता सर्वांची कार्यालयात जाण्याची वेळ असते. सर्वांना वेळेवर कार्यालयात पोहोचायचे असते. सकाळी ११ वाजता नागभीड नॅरोगेज लाईनवर रेल्वेगाडी येण्याची वेळ असते. अनेकदा नागरिक रेल्वेगेटच्या खालून निघण्याचा प्रयत्न करतात. गुरुवारी वाहतूक अधिक असल्यामुळे आणि वाहनांची ये-जा सुरू राहिल्यामुळे भंडारा रोड येथील रेल्वेगेटवर तैनात गेटमनने एकीकडील गेट बंद केले, परंतु दुसरीकडील गेट तो बंद करू शकला नाही. रुळावरील लाल झेंडीसुद्धा हटविण्यात आली नाही. लाल झेंडी पाहून लोकोपायलटने रेल्वेगाडीचा वेग कमी केला. रेल्वेगाडी गेटजवळ पोहोचली तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याने धावत जाऊन रुळावरील लाल झेंडी हटविली आणि दुसºया कर्मचाºयाने रेल्वेगाडीली हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यात रेल्वेगाडी निघून जाईपर्यंत गेट बंद होऊ शकले नाही. रेल्वेगाडी गेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.घटनेची चौकशी करू‘गेट बंद झाल्याशिवाय रेल्वेगाडी पुढे जाऊ शकत नाही. अशी घटना घडली असेल तर ती गंभीर बाब आहे. या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.’आशुतोष श्रीवास्तव, सिनिअर डीसीएम, दपूम रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर