शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज टाकून तो बसला धावत्या मालगाडीच्या रुळावर ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:20 IST

शुक्रवारी रात्री २ वाजता एक ३५ वर्षाचा युवक नागपूर रेल्वेस्थानकावर आला. रेल्वे रुळावर बसून त्याने एक सेल्फी घेऊन ‘अलविदा दोस्तो’ असा मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर मित्रांना टाकला. थोड्या वेळात या रुळावरून मालगाडी मुंबईकडे जात होती. युवकाला पाहून मालगाडीच्या लोकोपायलटने ब्रेक मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मालगाडीचा थोडा धक्का लागल्यामुळे हा युवक किरकोळ जखमी झाला.

ठळक मुद्देलोकोपायलट सतर्क नसता तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी रात्री २ वाजता एक ३५ वर्षाचा युवक नागपूररेल्वेस्थानकावर आला. रेल्वे रुळावर बसून त्याने एक सेल्फी घेऊन ‘अलविदा दोस्तो’ असा मॅसेज व्हॉट्सअ‍ॅपवर मित्रांना टाकला. थोड्या वेळात या रुळावरून मालगाडी मुंबईकडे जात होती. युवकाला पाहून मालगाडीच्या लोकोपायलटने ब्रेक मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मालगाडीचा थोडा धक्का लागल्यामुळे हा युवक किरकोळ जखमी झाला.महाल येथील रहिवासी विलास (बदललेले नाव) शुक्रवारी रात्री २ वाजता मानसिक तणावातून नागपूर रेल्वेस्थानकावर आला. काही वेळानंतर तो मुंबई एण्डकडील भागात आर. आर. आय. कॅबिनजवळच्या रेल्वे रुळावर बसला. रुळावर बसल्याचा सेल्फी त्याने काढला. काढलेला फोटो त्याने मित्र, नातेवाईकांना पाठवून ‘अलविदा दोस्तो’ असा मॅसेज पाठविला. तो रुळावर बसून असताना यार्डातील निघालेली मालगाडी मुंबईकडे जात होती. नशीब बलवत्तर म्हणून मालगाडीच्या लोकोपायलटला तो दुरुनच दिसल्यामुळे त्याने जोरात ब्रेक लावला. मालगाडी अगदी त्याच्या जवळ येऊन थांबली. यात विलासला थोडा मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला. याबाबत सूचना मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विलासला रुळावरून बाजूला नेऊन रेल्वेच्या डॉक्टरांना पाचारण केले. प्रथमोपचार सुरु असतानाच विलासचा व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज पाहून त्याचे नातेवाईक आणि मित्र रेल्वेस्थानकावर पोहोचले. रुग्णवाहिकेने विलासला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर