आज रामनामाचा गजर :
By Admin | Updated: April 4, 2017 01:52 IST2017-04-04T01:52:28+5:302017-04-04T01:52:28+5:30
पोद्दारेश्वर राम मंदिराच्यावतीने काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेला यंदा ५१ वर्षे पूर्ण होत आहेत.

आज रामनामाचा गजर :
आज रामनामाचा गजर :पोद्दारेश्वर राम मंदिराच्यावतीने काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेला यंदा ५१ वर्षे पूर्ण होत आहेत. मंगळवारी मंदिरातून भव्यदिव्य शोभायात्रा निघणार असून ही शोभायात्रा नागपूरचे सांस्कृतिक वैभव वाढविणारा लोकोत्सव ठरली आहे. यानिमित्ताने पोद्दारेश्वर मंदिर रोषणाईने असे सजले आहे.