टूडेज इव्हेंट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:18 IST2021-02-20T04:18:44+5:302021-02-20T04:18:44+5:30
सेव्ह अजनी वन टीम : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, रेल्वे मेन्स स्कूल, अजनी, सकाळी ७.३० वाजता. शिवाजी महाराज ...

टूडेज इव्हेंट्स
सेव्ह अजनी वन टीम : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, रेल्वे मेन्स स्कूल, अजनी, सकाळी ७.३० वाजता.
शिवाजी महाराज कृती समिती : शिवाजी महाराज जयंती उत्सव, शिवाजीनगर उद्यान, सकाळी ८ वाजता.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटी : शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम, शिवाजी पुतळा, गांधीगेट, महाल, सकाळी १० वाजता.
शिवसेना दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र : शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम, ऑरेंज सिटी टाॅवर, पत्रकार भवनसमाेर, धंताेली, दुपारी ३ वाजता.
भाजपा : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे अर्थसंकल्पावर भाषण, चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाइन्स, दुपारी ४ वाजता.
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान : शिवजयंती साेहळा, आदर्शनगर, राम मंदिरजवळ, चामट चाैक, सायंकाळी ६ वाजता.
राधिका क्रिएशन : शेगावीचा महायाेगी नाटकाचा प्रयाेग, सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर, सायंकाळी ६ वाजता.