शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकर आज धावणार :नागपूर महामॅरेथॉनचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:01 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने आयोजित ‘अभिजित रियल्टर्स अ‍ॅन्ड इन्फ्राव्हेन्चर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ चा महाकुंभ आज रविवारी (दि.३) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी, हा संदेश देण्यासाठी आयोजित महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू धावणार आहेत. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागातील धावपटू नागपुरात डेरेदाखल झाले असून ऐतिहासिक महामॅरेथॉनपर्वासाठी समस्त नागपूरकर देखील सज्ज झाले आहेत.

ठळक मुद्देराज्यभरातील खेळाडू दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने आयोजित ‘अभिजित रियल्टर्स अ‍ॅन्ड इन्फ्राव्हेन्चर्स’ प्रस्तुत व कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर्स सहपुरस्कृत, पॉवर्ड बाय ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ लोकमत महामॅरेथॉन सीझन-२ चा महाकुंभ आज रविवारी (दि.३) कस्तूरचंद पार्कवर भरणार आहे. ‘मी धावतो माझ्यासाठी, हा संदेश देण्यासाठी आयोजित महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटू धावणार आहेत. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागातील धावपटू नागपुरात डेरेदाखल झाले असून ऐतिहासिक महामॅरेथॉनपर्वासाठी समस्त नागपूरकर देखील सज्ज झाले आहेत.महामॅरेथॉनची प्रतीक्षा संपली असून रविवारी पहाटे ५ वाजेपासून कस्तूरचंद पार्क येथे धावपपटूंचा मेळा भरणार आहे. गेल्या महिनाभरापासून महामॅरेथॉनबद्दल शहरात उत्सुकता असून संपूर्ण शहर मॅरेथॉनमय बनले आहे. सकाळी ६ वाजता अर्ध मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. पाठोपाठ दहा किमी आणि पाच किमी अंतराच्या शर्यती देखील सोडण्यात येणार आहेत. तीन किमी अंतराच्या‘ फॅमिली रन’ला देखील सुरुवात करण्यात येईल. त्याआधी पहाटे ५ पासून मैदानावर धावपटूंसाठी रिलॅक्स झीलतर्फे वॉर्मअपचे आयोजन राहील. नेत्रदीपक सोहळ्याद्वारे महामॅरेथॉनचे उद्घाटन होणार आहे. सर्वच गटातील मॅरेथॉनमध्ये नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून त्यात आंतरराष्ट्रीय धावपटूंसह शहरातील आबालवृद्ध,उद्योजक, अधिकारी वर्ग,संरक्षण दलातील सैनिक आणि हौशी धावपटू महामॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. दरम्यान स्पर्धेसाठी मॅरेथॉन मार्गाचे नीटनेटके आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी मनोरंजनाच्या मेजवानीसह स्वयंसेवक आणि कार्यकर्ते धावपटूंना मार्गदर्शन करतील. धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित राहून टाळ्या, ढोलताशे वाजवून फुले उधळून आणि रांगोळ्या काढून स्वागत करावे, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmat Eventलोकमत इव्हेंट