शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सकल मराठा समाजाचा आज नागपूर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:19 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर बंदची हाक दिली आहे. समाजाची १६ टक्के आरक्षणाची मागणी आहे.

ठळक मुद्दे ठोक आंदोलन : २५ हजार समाजबांधव सहभागी होणार

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने ठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर बंदची हाक दिली आहे. समाजाची १६ टक्के आरक्षणाची मागणी आहे.आंदोलनाची सुरुवात गुरुवारी सकाळी ९.३० वाजता गांधीगेट, महाल येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाआरतीने होणार आहे. आरतीनंतर बंद आंदोलनाला सुरुवात होणार आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावीत, असे समाजाने आवाहन केले आहे. मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून समाजाने जिल्हाधिकारी, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, एसटी महामंडळ, व्यापारी संघटनांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. समाजबांधव प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करणार आहे. यादिवशी जवळपास २५ हजार समाजबांधव आणि महिला रस्त्यावर उतरून आंदोलन आणि चौकाचौकात जाऊन युवक शासनाविरोधात निदर्शने करणार आहेत. मोर्चाला भावसार, हलबा युवा समाज, मुस्लीम परिषदेसह अनेक समाजाने पाठिंबा दिला आहे.शाळांना सुटी जाहीरठोक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांनी गुरुवारी सुटी जाहीर केली आहे. शाळा व्यवस्थापनाने सुटीचे संदेश पालकांना मोबाईलवर पाठविले आहेत. काही शाळांनी विद्यार्थ्यांना अनौपचारिक सुटी दिली आहे. शिक्षण विभागाने अधिकृत सुटी जाहीर केलेली नसून शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या अधिकारात सुटी दिली आहे. या दिवशी शाळांमध्ये शिक्षक हजर राहतील, पण विद्यार्थी येणार नसल्यामुळे वर्ग भरणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :marathaमराठाagitationआंदोलन