शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ घोटाळ्यात भंडारा जिल्ह्यातील आणखी तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:05 IST

Nagpur : आतापर्यंत शाळा संचालकांसह १८ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील दोषींचे अटकसत्र सुरूच आहे. गुरुवारी या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातून तिघांना अटक करण्यात आली. सध्या अटकेत असलेल्या बोगस शिक्षकाच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार बोगस शालार्थ आयडी बनवून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याच्या प्रकरणात सुरुवातीला भंडारा जिल्ह्यातील बोगस शिक्षक महेंद्र महेशकर याला अटक करण्यात आली होती. सदर पोलिसांनी यानंतर महेशकरच्या घराची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे विविध शाळातील शिक्षण सचिव, संस्थाचालक, शिक्षकांच्या बनावट नस्ती सापडल्या होत्या. यामध्ये भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील विनोद हायस्कूल शाळेतील शिक्षकांच्या नियुक्तीसंबंधी कागदपत्रांचाही समावेश होता. या आधारावर पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक चेतक डोंगरे, तत्कालीन सचिव गंगाधर डोंगरे व शिक्षक सदानंद कोठीराम जांगडे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलाविले होते. चौकशीदरम्यानच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

शुक्रवारी या सर्वाना न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे. सदर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात चार आजी-माजी शिक्षण उपसंचालकांसह आठ कर्मचारी व चार शाळा संचालकांसह १८ लोकांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर