शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गांजाची विक्री-खरेदी करणारे तीघे अटकेत, दोन फरार

By दयानंद पाईकराव | Updated: March 30, 2024 16:36 IST

३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाची कामगिरी.

दयानंद पाईकराव, नागपूर : गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला तसेच गांजा खरेदी करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक करून एकुण ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अभिषेक देवशंकर वर्मा (२५, रा. येरला, कळमेश्वर), विक्रांत चंद्रकांत टकले (३७, रा. सादिकाबाद कॉलनी, अवस्थीनगर चौक, मानकापूर) आणि अरविंद मधुकर कोडापे (३३, रा. रामनगर तेलंगखेडी अंबाझरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींचे साथीदार पंकज उर्फ बाबु चिनी (रा. मकरधोकडा) आणि दिनेश (रा. रामटेकेनगर) हे घटनास्थळाहून पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी २९ मार्चला सायंकाळी ६.५५ ते रात्री १०.१० वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखेचे एनडीपीएस पथक गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. 

दरम्यान त्यांना एक व्यक्ती गांजा विकण्यासाठी नविन काटोल नाका चौकात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाड टाकून १ लाख ३५ हजा ६०० रुपये किमतीचा ६ किलो ७८० ग्रॅम गांजा जप्त केला. आरोपीच्या ताब्यातून तीन अ‍ॅक्टीव्हा, एक मोबाईल असा एकुण ३ लाख ४० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध कलम ८ (क), २ (ब), २९ एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस