शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये देशी पिस्तुलासह तीन आरोपींना अटक

By योगेश पांडे | Updated: July 9, 2023 17:10 IST

नागपूर : देशी गावठी पिस्तुलासह पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर पिस्तुल पुरविणारा आरोपी अद्यापही फरार आहे. यशोधरानगर ...

नागपूर : देशी गावठी पिस्तुलासह पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर पिस्तुल पुरविणारा आरोपी अद्यापही फरार आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.

यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मोहम्मद ईरफान मोहम्मद जाहीद (२६, आजरी माजरी, काच कंपनीजवळ) याच्याकडे देशी पिस्तुल असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन झडती घेतली असता त्याच्याकडे ५० हजारांचे पिस्तुल व एक राऊंड सापडले. पोलिसांनी हे पिस्तुल कुठून आले याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने आसीफ अख्तर उर्फ सिराजुद्दीन अन्सारी (३२, नवीन वस्ती, टेकानाका) व मोहम्मद आरीफ मोहम्मद मिझाज (२७, आजरी माजरी) यांच्याकडून पिस्तुल घेतल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्या दोघांनादेखील अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी नासीर उर्फ बब्बा (शितला माता चौकजवळील झोपडपट्टी, यशोधरानगर) याच्याकडून पिस्तुल घेतल्याची कबुली दिली. तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली तर नासीरचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश सागडे, सचिन भोंडे, ईश्वर खोरडे, मुकेश राऊत, अनिल जैन, प्रविण लांडे, अनुप तायवाडे, अमोल जासूदर, शेख फिरोज, संतोष चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी