धागा संवादाचा विश्वास सरकारचा :
By Admin | Updated: February 22, 2016 03:01 IST2016-02-22T03:01:29+5:302016-02-22T03:01:29+5:30
मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे रविवारी नागपूर विभागातील महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

धागा संवादाचा विश्वास सरकारचा :
धागा संवादाचा विश्वास सरकारचा : मानकापूर विभागीय क्रीडा संकुल येथे रविवारी नागपूर विभागातील महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. (वृत्त / ८)