शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व द्यावे : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:10 IST

काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

ठळक मुद्दे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती लवकरच

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काँग्रेस नेता आपली नैतिक जबाबदारी ओळखून पदांचा राजीनामा देत आहेत. मी सर्वात अगोदर राजीनामा दिला होता. व्यक्तीपेक्षा पक्षाला व विचारधारेला जास्त महत्त्व असते. काँग्रेसला परत उभे करण्यात सर्वजण पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहेत. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्व दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकांमधील अपयशानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच नागपुरात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.काँग्रेस अजूनही संपलेली नाही. एकत्रितपणे कार्य करून काँग्रेसला परत शक्तिशाली बनवू. आवश्यकता असेल तेथे नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी दिली पाहिजे. महाराष्ट्रात नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याबाबत लवकरच निर्णय होईल. सोबतच पुढील निवडणुकांसह संघटनेच्या कार्याचीदेखील समीक्षा करण्यात येईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.भाजप लोकशाहीला खिळखिळी करीत आहेकर्नाटकमध्ये सद्यस्थितीत जे काही होत आहे, ते अतिशय अयोग्य आहे. भाजपा देशातील लोकशाही व्यवस्थेला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे ते त्याचा दुरुपयोग करीत आहे. मात्र जे लोक काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेले आहेत, ते लोक पक्षाला सोडून जाणार नाहीत. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार राहिले पाहिजे. प्रत्येक राज्यात काँग्रेसच्या सरकारला हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कर्नाटकमध्ये तेथील स्थानिक तसेच मुंबईचे नेते सरकार वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसMediaमाध्यमे