शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने घेतला गळफास

By दयानंद पाईकराव | Updated: March 3, 2024 20:06 IST

नागपूर : २० दिवसांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकलेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुखद घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी ...

नागपूर : २० दिवसांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकलेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुखद घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १ मार्चला रात्री ११ वाजता ते शनिवारी २ मार्चच्या सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली आहे. अस्मिता निखीलकुमार भुतागे (२४, रा. प्लॉट नं. २७, श्रीनगर, नंदनवन) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अस्मिता यांचे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न झाले होते. त्यांच्या कुटुंबात पती, सासरे आहेत. रमाईनगर टेकानाका येथील रहिवासी असलेल्या अस्मिताच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अस्मिताचे लग्नही तिच्या पसंतीने करण्यात आले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना अस्मिताने आपल्या राहत्या घरी बेडरुममधील सिलींग फॅनला ओढणी बांधुन गळफास घेतला. त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना खाली उतरवून उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले.

तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी निखीलकुमार महेश भुतागे (३२) यांनी दिलेल्या सुचनेवरून नंदनवन ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप आडे यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. २० दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेल्या अस्मिता यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरWomenमहिलाDeathमृत्यू