शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

प्रेमाचा कैफ, दारूची नशा अन् थेट मृत्यूचा जबडा; इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 01:12 IST

सूरज जंगेलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ९.४४ ला डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले.

नागपूर- दारूच्या नशेत टुन्न असताना त्याला प्रेमाचा कैफ चढला. मध्यरात्री तो आपल्या मैत्रिणीसोबत फोनवरून गप्पा करू लागला. धोक्याच्या ठिकाणी आहोत, याचे त्याला भानच उरले नाही अन् तो इमारतीवरून खाली पडला. गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला. सूरज जितेंद्रकुमार जंगेला (वय २५) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.

वाहनचालक म्हणून काम करणारा सूरज नंदनवनमधील देशपांडे ले-आऊटमध्ये एका इमारतीत राहत होता. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्याला दारूचे व्यसन होते. गुरुवार-शुक्रवारच्या रात्री दारूच्या नशेत सूरजने त्याच्या मैत्रिणीला फोन लावला. तिसऱ्या माळ्यावर इकडे तिकडे फिरत तो मैत्रिणीसोबत गप्पा करू लागला. बोलताना आपण धोक्याच्या ठिकाणी आहोत, याचे भानच त्याला उरले नव्हते. बोलता बोलता तो तिसऱ्या माळ्यावरून खाली पडला. त्याची किंकाळी ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. 

यानंतर, सूरज जंगेलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ९.४४ ला डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू