शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाकडून फाटक बंद राहण्याचा फलक, प्रत्यक्षात फाटकावरून वाहतूक सुरू

By नरेश डोंगरे | Updated: August 4, 2024 00:15 IST

फाटकही सुरू आहे आणि मोठी वाहतूकही सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २४ तास वाहनांची वर्दळ असलेले कळमना चिखली मार्गावरचे ५६७ क्रमांकाचे रेल्वे फाटक १ ऑगस्टपासून बंद राहील, असे दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या सूत्रांनी जाहिर केले. प्रत्यक्षात मात्र, हे फाटकही सुरू आहे आणि मोठी वाहतूकही सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

शहरातील अत्यंत गजबजलेल्या भागात कळमना-चिखली मार्गावर रेल्वे फाटक आहे. तेथून २४ तास वाहनांची प्रचंड वर्दळ असते. विशेष म्हणजे, बाजुलाच प्रसिद्ध कळमना मार्केट आहे. त्यामुळे देशातील विविध प्रांतातूनही येथे मोठ्या प्रमाणात ट्रक तसेच अन्य मालवाहू वाहने येत असतात. अशा या ठिकाणी रेल्वेचे विकास काम सुरू आहे. १ ऑगस्टपासून तेथील विकासकामांचा विस्तार होणार असल्याने हे फाटक बंद राहिल, अर्थात या मार्गावरची वाहतूकही १ ऑगस्ट ते १६ ऑगस्टपर्यंत बंद राहिल, असे दपूम रेल्वे प्रशासनाने जाहिर केले होते. तसा फलकही या फाटकावर लावला होता. प्रत्यक्षात आज ३ ऑगस्ट असूनही हे फाटक सुरूच आहे. तेथून मोठ्या प्रमाणात वाहतूकही सुरू आहे. एका जागरूक नागरिकाने आज रात्री त्याचा व्हिडीओ काढून लोकमतला पाठवला आहे. त्यामुळे दपूम रेल्वे प्रशासनाचा कारभार नव्याने चर्चेला आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर