शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

क्रूरतेचा कळस...! निवृत्त नायब तहसीलदाराने श्वानाच्या दोन पिलांना जाळले, घटनेने समाजमन सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 07:29 IST

‘श्वानाची पिलं आधीच जखमी होती. त्यांना खरूज होती. त्यांना दंडा मारला. मात्र, जाळले नाही,’ असे आरोपीने पोलिसांना सांगितल्याचे समजते.

नागपूर: श्वानाची दोन पिलं वारंवार घरात शिरतात, म्हणून एका वृद्धाने त्यांना काठीने बदडून ठार मारले अन् नंतर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ठेवून जाळले. हे पातक निवृत्त नायब तहसीलदाराच्या हातून घडले आहे. शुक्रवारी दुपारनंतर ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. या निवृत्त नायब तहसीलदाराच्या (६५) घरात बेवारस श्वानाची दोन पिलं वारंवार शिरत. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी अंदाजे दोन महिने वयाच्या दोन्ही मुक्या जिवांना आधी काठीने बदडले आणि नंतर त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकून पेटवून दिले. रोशनी गावंडे यांनी केलेल्या तक्रारीवरुन आरोपीला ताब्यात घेतले. 

आरोपीचा इन्कार -‘श्वानाची पिलं आधीच जखमी होती. त्यांना खरूज होती. त्यांना दंडा मारला. मात्र, जाळले नाही,’ असे आरोपीने पोलिसांना सांगितल्याचे समजते. दोन महिन्यांच्या या मुक्या जिवांना हे घर कुणाचे, त्या घरातील व्यक्ती कोण, याची जाण असण्याचा प्रश्नच नाही. नायब तहसीलदार पदावरून निवृत्त व्यक्तीला हे का कळलं नाही, असा सवाल केला आहे.  

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी