म्हणूनच हवे हेल्मेट :

By Admin | Updated: February 5, 2016 02:24 IST2016-02-05T02:24:50+5:302016-02-05T02:24:50+5:30

हेल्मेटसक्ती कायद्याने बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, त्याचा वापर करताना दुचाकीस्वार दिसत नाही. प्रसंगी अपघात झाला व हातापायाला इजा झाली तर उपचार होऊ शकतात.

That's why Helmets: | म्हणूनच हवे हेल्मेट :

म्हणूनच हवे हेल्मेट :

म्हणूनच हवे हेल्मेट : हेल्मेटसक्ती कायद्याने बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, त्याचा वापर करताना दुचाकीस्वार दिसत नाही. प्रसंगी अपघात झाला व हातापायाला इजा झाली तर उपचार होऊ शकतात. मात्र, डोक्याला जबर मार बसल्यास जीवावर बेतू शकते. गुरुवारी व्हेरायटी चौकात दुपारी ४ च्या सुमारास दोन भरधाव दुचाकीस्वार आपसात असे भिडले. त्यापैकी एकाने तोल सावरला तर दुसरा कोसळला. सुदैवाने डोक्याला इजा झाली नाही. पण प्रत्येकवेळी नशीब साथ देईलच असे नाही. त्यामुळे आपली सुरक्षा आपण केलेली बरी. म्हणतात ना, सर सलामत तो पगडी पचास.

Web Title: That's why Helmets: