लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. शनिवारी महापालिकेच्या पथकाला गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. काही असामाजिक तत्त्वांनी पथकावर दगडफेक केली तर अग्रसेन चौकात जमावाला आवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. परंतु विरोधाला न जुमानता पथकाने पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले.
धार्मिक स्थळ हटविताना नागपूरच्या गांधीबाग येथे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:17 IST
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृ त धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम सुरू आहे. शनिवारी महापालिकेच्या पथकाला गांधीबाग परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविताना नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. काही असामाजिक तत्त्वांनी पथकावर दगडफेक केली तर अग्रसेन चौकात जमावाला आवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. परंतु विरोधाला न जुमानता पथकाने पोलीस बंदोबस्तात धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविले.
धार्मिक स्थळ हटविताना नागपूरच्या गांधीबाग येथे तणाव
ठळक मुद्देबगिचाजवळ दगडफेक : अग्रसेन चौकात सौम्य लाठीमार : विरोधाला न जुमानता कारवाई