शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वर्ल्ड क्लास रेल्वेस्थानकाची निविदा एका महिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:31 PM

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी आज ऑनलाईन पत्रकारांशी संवाद साधला. संवादात त्यांनी नागपूरला वर्ल्ड क्लास स्टेशनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशनला आठ अर्ज आल्याचे सांगून त्यापैकी सहा अर्ज योग्य असल्याची माहिती दिली.

ठळक मुद्दे कामगिरी चांगली असल्यामुळे नागपूर विभाग ११ व्या क्रमांकावर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी आज ऑनलाईन पत्रकारांशी संवाद साधला. संवादात त्यांनी नागपूरला वर्ल्ड क्लास स्टेशनमध्ये रुपांतरीत करण्यासाठी इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशनला आठ अर्ज आल्याचे सांगून त्यापैकी सहा अर्ज योग्य असल्याची माहिती दिली.महिनाभरात नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. त्या निविदा उघडून अंतिम निविदाकर्त्यांची निवड केल्यानंतर तीन वर्षानंतर नागपूर रेल्वेस्थानक वर्ल्ड क्लास होणार आहे. या कामासाठी आयआर एसडीसी ला मध्य रेल्वेने ४५ हजार चौरस मीटरची जागा दिली आहे. मुख्यालयाने तो प्लॅन मंजूर केला आहे. रेल्वे आणि आयआरएसडीसीच्या दरम्यान ही योजना अंतिम टप्प्यात आहे. या योजनेत ३७२ कोटींचा खर्च आहे. डीआरएम सोमेश कुमार यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाने फोटोच्या माध्यमातून मुख्य संकेतकाच्या देखरेखीखाली पोर्टलच्या माध्यमातून यंत्रणा सुरू केली. या सुरक्षा कार्यात, व्यापारात, मोबिलिटी, असेट मध्ये वेळेचे पालन करण्यात आले. या ६८ विभागांमध्ये नागपूर विभाग ११ व्या ठिकाणी राहिला अशी माहिती त्यांनी दिली.

कधीही जाऊ शकता रेल्वेस्थानकावरलोकमत'ने विचारलेल्या प्रश्नावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी उत्तर दिले ते म्हणाले तुम्ही वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांची परवानगी घेऊन कधीही रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करू शकता तुम्हाला कुणीही रोखणार नाही. त्यामुळे आता परवानगी घेऊन कुणीही रेल्वे स्थानकाच्या आत जाऊ शकणार आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर