शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बोलेरोच्या धडकेत शिक्षिका गंभीर जखमी

By दयानंद पाईकराव | Updated: March 3, 2024 19:49 IST

भरधाव बोलेरो वाहनाने धडक दिल्यामुळे शाळेत जात असलेली शिक्षिका गंभीर जखमी झाली.

नागपूर: भरधाव बोलेरो वाहनाने धडक दिल्यामुळे शाळेत जात असलेली शिक्षिका गंभीर जखमी झाली. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास घडली. स्वाती हरिओम तेलरांधे (३५, रा. न्यु बिडीपेठ, सक्करदरा) असे गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जगजीवनराम स्कुलमध्ये शिक्षिका आहेत. त्या आपली मोपेड गाडी क्रमांक एम. एच. ४९, टी. सी-०१४७ ने शाळेत जात होत्या.

तेवढ्यात प्रजापती मेट्रो स्टेशन रोडवर एच. बी. टाऊन चौक येथे महिंद्रा बोलेरो क्रमांक एम. एच. ३२, क्यु-४५२९ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून स्वाती यांच्या मोपेडला मागुन जोरात धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर बोलेरोचा आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमी झालेल्या स्वाती यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी बोलेरो चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, सहकलम १८४, १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात