शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

करवसुलीत अधिकाऱ्यांनी संतुलन राखावे : पी.सी. मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:46 PM

करदात्यांची सेवा आणि करवसुलीचे कार्य करणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांनी संतुलन राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य पी.सी. मोदी यांनी केले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकाऱ्यांच्या ७२ व्या बॅचच्या प्रवेश प्रशिक्षणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्दे ७२ व्या आयआरएस बॅचच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : करदात्यांची सेवा आणि करवसुलीचे कार्य करणाऱ्या आयकर अधिकाऱ्यांनी संतुलन राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य पी.सी. मोदी यांनी केले.राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकाऱ्यांच्या ७२ व्या बॅचच्या प्रवेश प्रशिक्षणाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते बुधवारी झाले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

व्यासपीठावर एनएडीटीच्या महासंचालक आशा अग्रवाल उपस्थित होत्या. कोलंबो प्लॅनचा भाग म्हणून बॅचमध्ये भूतानच्या रॉयल सरकारकडून मिळणाºया महसूल सेवेतील दोन अधिकाऱ्यांसह १७३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.करदात्यांचा विभागावर विश्वासमोदी म्हणाले, आयकर विभागाने स्वेच्छिक अनुपालन अंतर्गत करदात्यांना स्वत:च्या कर दायित्वाची मोजणी करण्याचे आणि जबाबदारीने करभरणा करण्याची एक यंत्रणा निर्माण केली आहे. पण या यंत्रणेच्या अनुपालनासाठी आयकर अधिकाऱ्यांमार्फत विश्वासपूर्वक पाठपुरावा होणे आवश्यक आहे. आयकर विभागाने ‘कमीतकमी सरकार आणि कमाल प्रशासन’ या सूत्राचा अवलंब केला आहे. तसेच विभागाने सुरू केलेल्या ई-मूल्यांकन, परताव्याची केंद्रीयकृत प्रक्रिया, परताव्याचे संगणकीकरण, ई-फायलिंग, ई-निवारण अशा विविध उपक्रमांद्वारे शासन आणि करदात्यांमधील तफावत कमी झाल्यामुळे करदात्यांचा केंद्रीय प्रशासनावर विश्वास निर्माण झाल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कर्तव्याच्या प्रभावी निर्धारासाठी मूळ क्षमता, समर्पण आणि अखंडता मिळविण्याचा सल्ला आणि करदात्याच्या सेवांवर भर देण्याचा सल्ला दिला.अधिकाऱ्यांमध्ये अनुशासन महत्त्वाचेमोदी म्हणाले, सेवा आणि कर लागू करण्याच्या त्यांच्या दुहेरी जबाबदाऱ्यांमधील संतुलन शोधण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. अधिकाऱ्यांमध्ये अनुशासन महत्त्वाचे आहे. ७२ व्या बॅचचे प्रशिक्षणार्थी अधिकारी अखंडता, उत्तरदायित्व, परिश्रम, दृढनिश्चय, अनुशासन यासारख्या गुणांच्या मदतीने उच्चतेचे प्रमाण आणि सार्वजनिक सेवा स्थापन करतील, असा विश्वास आहे. कार्यक्रमात एनएडीटी आणि आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयDirect taxप्रत्यक्ष कर