शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:51 IST

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सल्ला घेण्यासाठी गुरुवारी रविभवन येथे त्यांची भेट घेऊन मराठा आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शासनाकडे केली. शिष्टमंडळात राज्य समन्वयक आबासाहेब पाटील व रमेश केरे पाटील यांचा समावेश होता.

ठळक मुद्देशासनाला मागणी : मराठा मोर्चाच्या प्रतिनिधींनी घेतली उज्ज्वल निकम यांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या शिष्टमंडळाने सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सल्ला घेण्यासाठी गुरुवारी रविभवन येथे त्यांची भेट घेऊन मराठाआंदोलनाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शासनाकडे केली. शिष्टमंडळात राज्य समन्वयक आबासाहेब पाटील व रमेश केरे पाटील यांचा समावेश होता.मराठा आंदोलनादरम्यान मराठा बांधव आणि भगिनींवर विनाकारण केसेस दाखल झालेल्या आहेत. यसंबंधात सुद्धा यावेळी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील परळी या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने जे ठिय्या आंदोलन झाले होते, त्या दरम्यान मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाले होते. ते सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केली होती. याबाबत पोलीसमहासंचालकांसोबतच बैठक सुद्धा झाली होती. यामध्ये कायदेशीर बाबींचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे न्यायालय, पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासन यांच्याकडे कायदेशीरबाबी कशा पूर्ण केल्या जातील आणि मराठा तरुण व भगिनींवरील गुन्हे कोणत्या पद्धतीने मागे घेतले जातील याबाबत सविस्तर चर्चा करून अ‍ॅड. निकम यांचा सल्ला घेण्यात आला.

 

टॅग्स :marathaमराठाagitationआंदोलन