अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:07 IST2021-02-12T04:07:55+5:302021-02-12T04:07:55+5:30

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन () नागपूर : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिवसानिमित्त सीताबर्डी येथील भिडे गर्ल्स स्कूलमध्ये ...

Take action against unauthorized banner bearers () | अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करा ()

अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करा ()

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन ()

नागपूर : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिवसानिमित्त सीताबर्डी येथील भिडे गर्ल्स स्कूलमध्ये भाजपा वार्ड अध्यक्ष मुकेश मेहाडिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पण दिवस साजरा करण्यात आला. नगरसेवक संजय बंगाले यांच्याहस्ते माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलित करून पंडितजी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. अतिथी म्हणून पश्चिम मंडळ उपाध्यक्ष नामदेवजी चालवानकर उपस्थित होते. संचालनासह आभार दिनेश गावंडे यांनी मानले. यावेळी किर्तिदा अजमेरा, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, विनय दानी, वार्ड अध्यक्ष प्रकाश शर्मा, अरुण मोगरकर, संदीप वाघमारे, अनुपमा चौहान, ललित शाहू , करूना राऊत , सुजाता खंबाटा, गजानन राऊत, जीवन कुर्यवंशी, अमित पाठक, राहुल मेश्राम, किसन जोशी, सपना परिहार, कल्पना शिवणीकर आदी उपस्थित होते.

===Photopath===

110221\11ngp_17_11022021_2.jpg

===Caption===

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन ()

Web Title: Take action against unauthorized banner bearers ()