स्वाईन फ्लूवर बैठक

By Admin | Updated: July 21, 2015 03:25 IST2015-07-21T03:25:17+5:302015-07-21T03:25:17+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मंगळवारी स्वाईन फ्लूवर बैठक होणार आहे. अधिष्ठाता डॉ.

Swine Fluvers Meeting | स्वाईन फ्लूवर बैठक

स्वाईन फ्लूवर बैठक

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मंगळवारी स्वाईन फ्लूवर बैठक होणार आहे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे हे स्वत: वॉर्ड, औषधे व घ्यावयाच्या उपाययोजनांवर संबंधित विभागांना सूचना देणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी मेडिकलमध्ये सुमारे ५००चयावर रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Swine Fluvers Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.