सुरेश मेश्राम यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST2021-05-22T04:08:55+5:302021-05-22T04:08:55+5:30

नागपूर : महात्मा गांधी शाळेचे संचालक सुरेश बाळकृष्ण मेश्राम (६१, रा. पठाण ले-आऊट, त्रिमूर्तीनगर) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन ...

Suresh Meshram passes away | सुरेश मेश्राम यांचे निधन

सुरेश मेश्राम यांचे निधन

नागपूर : महात्मा गांधी शाळेचे संचालक सुरेश बाळकृष्ण मेश्राम (६१, रा. पठाण ले-आऊट, त्रिमूर्तीनगर) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र क्षीरसागर ()

धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राजेंद्र पूर्णचंद्र क्षीरसागर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व आप्तपरिवार आहेत.

राजू हाडके ()

राजू हुसैन हाडके (५५, रा. साेमलवाडा) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले आहेत.

यशवंत पागनिस

यशवंत विश्वनाथ पागनिस (८५, रा. गांधीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी व दाेन मुले आहेत.

पुरुषाेत्तम कुर्हे ()

पुरुषाेत्तम कृष्णराव कुर्हे (७०, रा. दुर्गानगर, हिंगणा राेड) यांचे निधन झाले. डिगडाेह घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा आहे.

लक्ष्मण पाटील ()

माजी सैनिक लक्ष्मण दशरथ पाटील (७९, रा. चैतन्यनगर, नारी राेड) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय वैद्य ()

पीडब्ल्यूबीचे निवृत्त सहायक अभियंता संजय शेषराव वैद्य (६४, रा. काेतवालनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व दाेन मुले आहेत.

सूरज धनविजय ()

सूरज सखारामजी धनविजय (३६, रा. म्हाळगीनगर, हुडकेश्वर राेड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई व भाऊ आहे.

राजेंद्र काटोले ()

राजेंद्र काटोले (५९, रा. मनपा गार्डनजवळ, नेहरूनगर) यांचे निधन झाले.

रमेश आसवानी ()

रमेश ड. आसवानी (६१, रा. न्यू काॅलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व नातवंड आहेत.

चित्रा वाघमारे ()

चित्रा प्रभाकर वाघमारे (४८, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दाेन मुली आहेत.

माेहिंदरसिंह मरहास ()

सरदार माेहिंदरसिंह मरहास (६९, रा. घाट राेड) यांचे निधन झाले. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Suresh Meshram passes away