सुरेश काळीकर निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:08 IST2021-04-20T04:08:38+5:302021-04-20T04:08:38+5:30
सुरेश काळीकर (८३ रा. संती रोड, इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले. प्रभाकर देशमुख () प्रभाकर देवराव ...

सुरेश काळीकर निधन
सुरेश काळीकर (८३ रा. संती रोड, इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रभाकर देशमुख ()
प्रभाकर देवराव देशमुख (बडेगावकर) (७९ रा. त्रिमूर्तिनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लीना मुठमारे ()
लीना शिरीष मुठमारे (४८ रा. बालाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ९ वाजता मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
अरुण चौरसिया
अरुण बळीराम चौरसिया (५५ रा. वैष्णोदेवीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नत्थू पराते
नत्थू पुनाजी पराते (६५ रा. इंदिरा गांधीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विशाल यादव
विशाल यादव (६३ रा. वनदेवीनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रभावती मस्के
प्रभावती दामोदर मस्के (८० रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विजयकांता टेंभेकर
विजयकांता पांडुरंग टेंभेकर (६५ रा. प्रेमनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विजय नाजपांडे
विजय जयंत नाजपांडे (रा. पंचदीपनगर, वर्धा रोड) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कच्चुजी आजनकर
कच्चुजी गणपतराव आजनकर (६८ रा. झाशी राणी चौक) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नरेंद्र वाडीभस्मे
नरेंद्र चिंतामण वाडीभस्मे (५७ रा. घटाटेनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बन्सीधर नाकतोडे
बन्सीधर मंगलजी नाकतोडे (७९ रा. भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पांडुरंग बावणे
पांडुरंग वारलूजी बावणे (७४ रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिनेश पटेल
दिनेश मगनलाल पटेल (४७ रा. लकडगंज) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.