उपराजधानीतील थंडीचा जोर रोजच वाढत आहे. पारा ८.५ अंशावर येऊन स्थिरावल्याने थंडीने हुडहुडी भरत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना या कडाक्याच्या थंडीत शेकोटीचाच आधार आहे.
आधार शेकोटीचा :
By admin | Updated: December 21, 2014 00:15 IST