सुपरफास्ट मेट्रो :
By Admin | Updated: March 3, 2017 02:39 IST2017-03-03T02:39:46+5:302017-03-03T02:39:46+5:30
नागपूरकरांच्या स्वप्नातील मेट्रोचे काम सध्या ‘सुपरफास्ट’ सुरू असून,

सुपरफास्ट मेट्रो :
सुपरफास्ट मेट्रो : नागपूरकरांच्या स्वप्नातील मेट्रोचे काम सध्या ‘सुपरफास्ट’ सुरू असून, या स्वप्नाची वर्षभरात पूर्तता होणार आहे. वर्धा रोडवरील सेंट्रल जेलजवळ हे काम प्रगतिपथावर आहे.