शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या क्रीडा सचिव वंदना कृष्णा  यांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:03 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांना समन्स बजावून स्पष्टीकरण सादर करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित होण्याचे निर्देश दिलेत.

ठळक मुद्देहायकोर्ट : आदेशाचे उल्लंघन केले

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा यांना समन्स बजावून स्पष्टीकरण सादर करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी न्यायालयामध्ये व्यक्तिश: उपस्थित होण्याचे निर्देश दिलेत.क्रीडा विभागाने धोरणात्मक निर्णय घेऊन ३२ खेळांच्या शालेय स्पर्धा आयोजित करण्यास मनाई केली आहे. त्यात आष्टेडो खेळाचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र आष्टेडो मर्दानी आखाडा यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल करून आष्टेडो खेळाच्या स्वखर्चाने राज्य व राष्ट्रस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी मागितली होती. १४ मार्च २०१८ रोजी न्यायालयाने त्यांची याचिका मंजूर करून या खेळाच्या स्पर्धांना परवानगी व मान्यता प्रदान करण्याचा आदेश सरकारला दिला होता. परंतु, सरकारने त्या स्पर्धांना मान्यता प्रदान केली नाही. त्यामुळे संघटनेने उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता कृष्णा यांना समन्स बजावला. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अक्षय सुदामे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे