समर कुल :
By Admin | Updated: April 21, 2016 03:06 IST2016-04-21T03:06:53+5:302016-04-21T03:06:53+5:30
उन्हाच्या काहिलीने नागपूरकर त्रस्त आहेत. पारा ४४ अंशावर पोहोचला आहे.

समर कुल :
समर कुल : उन्हाच्या काहिलीने नागपूरकर त्रस्त आहेत. पारा ४४ अंशावर पोहोचला आहे. एप्रिल हिटच्या तडाख्यापासून दिलासा मिळावा यासाठी तरुणांनी बुधवारी सायंकाळी अंबाझरी तलावावर पोहण्याचा आनंद घेतला.