विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST2020-11-22T09:28:30+5:302020-11-22T09:28:30+5:30

नागपूर - खरबीतील ऑरेंजनगरात राहणारा सुनील रामदास झाडे (वय ३०) याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीवरून वाठोडा ...

Suicide by poisoning | विष प्राशन करून आत्महत्या

विष प्राशन करून आत्महत्या

नागपूर - खरबीतील ऑरेंजनगरात राहणारा सुनील रामदास झाडे (वय ३०) याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीवरून वाठोडा पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

दोघांचा आकस्मिक मृत्यू

नागपूर -पाचपावलीतील मिलींदनगरात राहणाऱ्या पंचफुला लक्ष्मण शंभरकर (वय ६९) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

त्याचप्रमाणे कपिलनगरात आवळेनगर चौकाजवळ राहणारे जागिर संतोषसिंग शेरगील (वय ५५) यांचा शुक्रवारी सकाळी ८.२० च्या सुमारास प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला.

---

Web Title: Suicide by poisoning