शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर भागात विद्यार्थ्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:46 IST

मित्रांसोबत पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याला पोहता येत नसतानाही सप्तधारा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुरखेडा (बोरगाव) शिवारात मंगळवारी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देपोहण्याचा मोह अंगलट : धुरखेडा शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्रांसोबत पिकनिकला आलेल्या विद्यार्थ्याला पोहता येत नसतानाही सप्तधारा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुरखेडा (बोरगाव) शिवारात मंगळवारी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान घडली.साहिल मनोहर भोयर (१७, रा. जरीपटका, नागपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. साहिल महात्मा गांधी सेन्टेनियल सिंधू हायस्कूल, जरीपटका, नागपूरचा इयत्ता १२ वीचा विद्यार्थी होता. तो मंगळवारी दुपारी धुरखेडा (बोरगाव) शिवारातील सप्तधारा नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ मित्रांसोबत मोटरसायकलने पिकनिकला आला होता. पोहण्याचा मोह न आवरल्याने तो बंधाºयात पोहण्यासाठी उतरला आणि खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. त्यामुळे मित्रांनी आरडाओरड केली. त्यातच पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता, तो पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याला लगेच बाहेर काढून कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. तो एकुलताएक असून, त्याला पोहता येत नसल्याचे मित्रांनी सांगितले. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू