ताकद खुर्चीची :

By Admin | Updated: November 28, 2014 01:00 IST2014-11-28T01:00:44+5:302014-11-28T01:00:44+5:30

खुर्ची कुठलीही असो वा कुणाची असो, ती वाचविण्यासाठी अथवा उलथविण्यासाठी ताकद आवश्यकच असते. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे.

Strength Chair: | ताकद खुर्चीची :

ताकद खुर्चीची :

खुर्ची कुठलीही असो वा कुणाची असो, ती वाचविण्यासाठी अथवा उलथविण्यासाठी ताकद आवश्यकच असते. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. भाजप सरकारने विश्वासदर्शक ठराव पारित करताना जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप विरोेधक करीत आहेत. अधिवेशनात याचे काय व्हायचे ते होईल. मात्र संसाराचा गाडा चालविण्यासाठी या मजुराला खुर्चीचा भार उचलावा लागतो हे निश्चित.

Web Title: Strength Chair: