शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील खासगीकरण थांबवा : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:44 IST

रेल्वेतील खासगीकरण थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘डीआरएम’ कार्यालयासमोर द्वारसभा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेतील खासगीकरण थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले. द्वारसभेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या कर्मचारी विरोधी धोरणाबाबत जोरदार नारेबाजी करून आपला रोष व्यक्त केला.नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने आयोजित द्वारसभेच्या अध्यक्षस्थानी कार्यकारिणी अध्यक्ष हबीब खान होते. आंदोलनात नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल्वेतील खासगीकरण बंद करा, ग्रुप डी कर्मचाऱ्यांचे पद समाप्त करण्याचे धोरण, रेल्वेस्थानकांचे खासगीकरण, मॅन्युफॅक्चरींग युनिट, कारखान्यांचे खासगीकरण बंद करावे, जबरदस्ती निवृत्ती देणे, रेल्वेगाड्यांचे खासगीकरण, रिक्त पदांची भरती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. युनियनच्या पदाधिकाºयांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी नारेबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. द्वारसभेला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव एस. के. झा. विभागीय अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य, सहायक विभागीय सचिव प्रमोद बोकडे, कोषाध्यक्ष नरेंद्र धानफुले, ई. व्ही. राव, ममता राव, लांजेवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेEmployeeकर्मचारीagitationआंदोलन