शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरात नागपुरातील अवैध धंदे बंद करा : पोलीस आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:29 IST

शहरातील अवैध धंदे आठवड्याभरात बंद करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. पोलीस आयुक्तांच्या या निर्देशामुळे अधिकारी अलर्ट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अवैध धंदे आठवड्याभरात बंद करण्यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. पोलीस आयुक्तांच्या या निर्देशामुळे अधिकारी अलर्ट झाले आहे.पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी सायंकाळी एक तास बैठक घेतली. त्यांनी गुन्हे शाखेच्या कामकाजाची प्रशंसा केली. परंतु काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून अवैध धंदे सुरू आहे. त्यांना तात्काळ बंद करण्यात यावे. कुठल्याही परिस्थितीत अवैध धंदे सुरू राहणार नाही, याची जबाबदारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार व गुन्हे शाखेची आहे. गुन्हे शाखा पोलीस ठाण्याच्या वर आहे. आयुक्तांच्या निर्देशानंतरही अवैध धंदे सुरू राहिल्यास त्याचे उत्तर ठाणेदारासह गुन्हे शाखेलाही द्यावे लागणार आहे. त्यासाठी एका आठवड्याची सवलत दिली आहे.पोलीस आयुक्तांनी जुगार, सट्टा, दारू, रेती व मांस वाहतुकीवर अंकुश लावण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले नागपुरात जुगार अड्डे नेहमीच चर्चेत असतात, याची माहिती आहे. अवैध धंद्याचे अड्डे संचालित करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले. अवैध दारू प्रकरणात मोठ्या व्यापाऱ्यांवर कारवाई का करण्यात येत नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. गुन्हेगारांचा आर्थिक स्रोत बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे ते पुन्हा उभे होऊ शकणार नाही, असे आयुक्त म्हणाले.

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय