शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील प्रयोग थांबवा! शालेय शिक्षण संघटनांचा सरकारला इशारा

By जितेंद्र ढवळे | Updated: October 4, 2023 17:36 IST

उपसंचालक कार्यालापुढे आंदोलन

नागपूर : राज्य सरकार शालेय व उच्च शिक्षणात दररोज नवनवीन शासन निर्णय घेऊन शिक्षण क्षेत्रात अराजकता निर्माण करीत आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि शिक्षकांना बसतो आहे. याविरोधात नागपुरातील शिक्षण संस्थांनी वज्रमुठ बांधली आहे. सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यासाठी शुक्रवार (दि.६) नागपुरातील शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयापुढे सर्व संघटनाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व विद्यार्थी, पालक संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाचे सरकार्यवाह रविंद्र फडणवीस यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व सर्व शैक्षणिक संस्थाव्दारे राज्यभरातील लोकप्रतिनिधींना त्यासंदर्भात निवेदन सादर करण्यात येत आहेत. नागपुरात विभागीय समन्वय समितीतर्फे महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात आ. मोहन मते, आ. प्रवीण दटके, आ. टेकचंद सावरकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुनील केदार व आ. विकास ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस, विभागीय कार्यवाह किशोर मासुरकर व राज्य कार्यकारिणी सदस्य आल्हादजी भांडारकर, मिलिंद बावसे उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षकnagpurनागपूर