खास दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी रेल्वेस्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारण्यात आला. पण, या प्लॅटफॉर्मवर सध्या मोकाट जनावरांचेच अधिराज्य असते. दिवसभर या ठिकाणी त्यांचा असा मुक्काम असतो.
मुक्काम...होम प्लॅटफॉर्म :
By admin | Updated: December 2, 2014 00:34 IST