शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जलसंवर्धनासाठी आज राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 20:29 IST

केंद्र्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे ६ मार्च रोजी वनामती येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे३४ हजार विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे ६ मार्च रोजी वनामती येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.जलप्रदूषणाला आळा घालणे व जलसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे प्रत्येक वर्षी शालेय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी महाराष्ट्र राज्य व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या शाळांमधील सुमारे ३४ हजार विद्यार्थ्यांनी शालेय चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला. यातील ५० सर्वोत्कृष्ट चित्रांची निवड ८ व्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी केली गेली आहे. या ५० विद्यार्थ्यांना ६ मार्च रोजी धरमपेठ येथील वनामतीमध्ये चित्रकला स्पर्धेसाठी आमंत्रित केले असून यावर्षीच्या चित्रकला स्पर्धेची मूळ संकल्पना ‘पाणी वाचवा, आयुष्य सुरक्षित करा’ ही आहे. या चित्रकला स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ दुपारी ३.३० वाजता होणार असून याप्रसंगी केंद्रीय भूजल मंडळ, मध्यक्षेत्र नागपूरचे प्रादेशिक संचालक पी. के. परचुरे हे अध्यक्षस्थानी राहतील तर महापौर नंदा जिचकार प्रमुख अतिथी असतील.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर