श्री श्री फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत, कोराडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST2021-07-19T04:07:23+5:302021-07-19T04:07:23+5:30

शिबिराचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, महादुल्याचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, श्री श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, पं.स. सदस्य ...

Sri Sri Foundation and Gram Panchayat, Koradi | श्री श्री फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत, कोराडी

श्री श्री फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत, कोराडी

शिबिराचे उद्घाटन भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, महादुल्याचे नगराध्यक्ष राजेश रंगारी, श्री श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, पं.स. सदस्य सविता जिचकार, कोराडीचे सरपंच नरेंद्र धानोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच आशिष राऊत, बापू बीरखेडे, लोणखैरीचे सरपंच लीलाधर भोयर, उपसरपंच बोधिसत्व झोडापे, सभापती स्वप्निल थोटे, महेश धुळस, उमेश निमोने, महादुला भाजपा शाखा अध्यक्ष प्रीतम लोहासारवा, भाजप महिला आघाडी अध्यक्षा नंदा तुरक, रामचंद्र जिचकार पंकज ढोणे, देवा सावरकर, किरण कटरे, वंदना पवनीकर, रत्नमाला बारमाटे, प्रतीक रंगारी, दौलत धुर्वे, विकास धारपुरे, नरेंद्र झोड, हर्षल हिंगणेकर, पुंडलीक जामदार, बापूराव सोनवणे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री श्री फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कोराडी ग्रामपंचायतचे सदस्य, महादुला व कोराडी भाजप शाखेचे पदाधिकारी, महादुला नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Sri Sri Foundation and Gram Panchayat, Koradi