सावनेरनगरीत पुन्हा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:02+5:302021-07-12T04:07:02+5:30
जि.प सदस्य छाया बनसिंगे, प्रकाश खापरे, ज्योती सिरसकर, पं.स.सदस्य गोविंदा ठाकरे, सुरेश केने, शंकर मोवाडे, सम्राट गजभिये, रमेश धांवडे, ...

सावनेरनगरीत पुन्हा उत्स्फूर्त प्रतिसाद
जि.प सदस्य छाया बनसिंगे, प्रकाश खापरे, ज्योती सिरसकर, पं.स.सदस्य गोविंदा ठाकरे, सुरेश केने, शंकर मोवाडे, सम्राट गजभिये, रमेश धांवडे, समीष केदार, जानराव केदार, माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, मनोज बसवार सुुनील चापेकर, सुनील लीखार, प्रवीण झाडे, राजेश खंगारे, सोनु देशमुख, सरपंच मनोहर जुनघरे, बैजनाथ डोंगरे, माजी जि.प उपाध्यक्ष शेषराव राहाटे, रामभाऊ उमाटे, प्रा.साहेबराव विरखरे, अॅड. श्रीकांत पांडे, प्रकाश निंबाळकर, किशोर बावरे, सुरेश कडू, बाजार समितीचे सचिव अरविद दाते, लेखपाल संजय खोरगडे, अनिल चोरे सुभाष तहाने, अशोक निंबाळकर तथा सावनेर तालुक्यातील विविध गावातील नागरिक उपस्थित होते.
---
रक्तदान शिबिराप्रसंगी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुणवंत चैधरी तथा मान्यवरासह रक्तदाते.