शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव कारने उड्डाणपुलाचे रेलिंग तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:00 IST

दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली पडता-पडता राहिली. शनिवारी रात्री पाचपावलीतील पुलाच्या मजबुत रेलिंगमुळे एक मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली.

ठळक मुद्देमोठा अपघात टळला : दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली पडता-पडता राहिली. शनिवारी रात्री पाचपावलीतील पुलाच्या मजबुत रेलिंगमुळे एक मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली.शनिवारी रात्री ९ च्या सुमारास एमएच ३१/ सीएन २८११ चा कारचालक कमाल चौकातून गोळीबार चौकाकडे वेगाने निघाला. उड्डाणपुलावरून अचानक एक दुचाकीचालक समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले अन् कार सरळ रेलींगवर धडकली. वेग जास्त असल्याने रेलिंग तोडत कारचा समोरचा भाग रेलिंगच्या बाहेर तर अर्धा भाग पुलावर राहिला. कार कधीही खाली पडून शकते, अशी स्थिती असतानाच कारचालक कसा बसा सुरक्षीत बाहेर आला. दरम्यान, या अपघातामुळे उड्डाणपुलावर प्रचंड गर्दी जमली. पोलीस अन् अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. क्रेनच्या मदतीने लगेच कार सुरक्षीत पुलावर ठेवण्यात आली. हा मार्ग वर्दळीचा आहे. रात्रीच्या वेळी पुलावर आणि पुलाखाली जास्तच वाहतूक असते. कार पुलावरून खाली पडली असती तर मोठा धोका झाला असता. सुदैवाने तो टळला. कारमध्ये कोण होते, त्यांची नावे कळू शकली नाही.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर