शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सौम्या शर्मा अमरावती मनपाच्या आयुक्त, पराग सोमण वर्धा जि.प.चे नवे सीईओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:29 IST

Nagpur : राज्य शासनाकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती केली आहे. यामध्ये नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची बदली अमरावती महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे; तर ठाणे येथील मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

सौम्या शर्मा यांच्या कार्यकाळात स्मार्ट सिटीअंतर्गत विविध महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात आले. त्यापूर्वी त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पराग सोमण यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या क्षेत्रात मोठे काम केले असून, ग्रामीण विकासातही त्यांच्या अनुभवाचा फायदा वर्ध्याला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमरावती महापालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांची बदली उपमहानिदेशक, यशदा, पुणे या पदावर करण्यात आली आहे. प्रशिक्षण संस्था म्हणून 'यशदा' ही राज्याच्या प्रशासकीय प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे, जिथे कलंत्रे यांचा प्रशासकीय अनुभव उपयोगी ठरणार आहे. वर्धा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत असलेले जितीन रहमान यांची बदली बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये त्यांचा अनुभव आहे.

टॅग्स :nagpurनागपूरTransferबदली