सोनेगावच्या पोरी हुश्शार !:
By Admin | Updated: August 26, 2016 02:44 IST2016-08-26T02:44:29+5:302016-08-26T02:44:29+5:30
इतवारा नवयुवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी स्पर्धेत

सोनेगावच्या पोरी हुश्शार !:
सोनेगावच्या पोरी हुश्शार !: इतवारा नवयुवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी स्पर्धेत न्यू सोनेगाव येथील राधाकृष्ण महिला मंडळाच्या चमूने चवथ्या प्रयत्नात दहीहंडी फोडली.