शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत जावई, सासरे ठार; पत्नी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2023 19:09 IST

Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत हैदराबाद-जबलपूर महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जावई आणि मागे बसलेल्या सासऱ्याचा मृत्यू झाला.

नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत हैदराबाद-जबलपूर महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकी चालकाचा जावई आणि मागे बसलेल्या सासऱ्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये परसोडी, लाखनी, भंडारा रहिवासी आकाश दुर्गाप्रसाद जांभुळकर (२६) व सासरे राजाराम नानाजी दुर्गे (५५ वर्षे, रा. सुपगाव, चंद्रपूर), यांचा समावेश आहे, तर आकाशची पत्नी निर्धरा जांभुळकर (२७) हिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवार, २९ मे रोजी दुपारी अडीच वाजता झाला. 

  सोमवारी आकाश हा सासरे राजाराम व पत्नी निर्धरासह ट्रीपल सीट चंद्रपूरहून मौदाच्या दिशेने दुचाकीवरून येत होता. हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत महामार्गावर गब्बा ढाब्यासमोर भंडारा दिशेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने आकाशच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात आकाश, त्याची पत्नी निर्धरा आणि सासरा राजाराम हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती आकाश व राजाराम दुर्गे यांना मृत घोषित केले. फिर्यादी पीएसआय बाळू राठोड यांच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू