कुछ हटके
By Admin | Updated: July 27, 2015 04:24 IST2015-07-27T04:24:45+5:302015-07-27T04:24:45+5:30
पूर्वी चित्रपट अभिनेत्यांच्या हेअरस्टाईलचे फॅड होते. आता मात्र जमाना बदललाय. हेअरस्टाईल रोज बदलता येते,

कुछ हटके
कुछ हटके : पूर्वी चित्रपट अभिनेत्यांच्या हेअरस्टाईलचे फॅड होते. आता मात्र जमाना बदललाय. हेअरस्टाईल रोज बदलता येते, असे प्रकारही दाखल झाले आहेत. एवढेच काय रोज केसांचा रंग वेगळा करता येतो. स्वत:च्या केसाला धक्का न पोहोचविता लांबलचक हेअरस्टाईल करून स्टाईल मारता येतं. नागपुरातही नामवंत कॉलेजमध्ये शिकणारी अशी तरुणाई आहे जी रोज काहीना काही हटके राहण्याचा प्रयत्न करते. वेगळ््या हेअरस्टाईलचा लूक करून धरमपेठमध्ये फिरणाऱ्या या दोन तरुणांचा रविवारी माहोलच होता.