शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकाची गळफास लावून आत्महत्या, कामठीच्या सैनिक प्रशिक्षण केंद्रातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2022 13:20 IST

कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात रविववारी सकाळी एका सैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नागपूर : कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या सैनिकाने कामठी-कन्हान मार्गालगत असलेल्या ऑफिसर मेस परिसरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २३) सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.

विवेककुमार अखिलेश राय (२७, रा. संत कबीरनगर, बोरबायस, उत्तर प्रदेश) असे मृत सैनिकाचे नाव आहे. ताे कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रातील कॅन्टाेन्मेंट क्रमांक ४१४ मध्ये सहा महिन्यांपूर्वी रुजू झाला हाेता. दरम्यान, रविववारी सकाळी याच प्रशिक्षण केंद्राच्या आवारातील ऑफिसर मेसच्या जवळ असलेल्या कडुनिंबाच्या झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने नाॅयलाॅन दाेरीच्या मदतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसून आल्याने इतर सैनिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेवरून पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. ही प्रक्रिया आटाेपल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्याच्या आत्महत्येचे मूळ कारण मात्र कळू शकले नाही. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूSoldierसैनिक