शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

आत्मनिर्भर स्टेशन... नागपुरजवळील बुटीबोरी रेल्वे स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित

By नरेश डोंगरे | Updated: July 25, 2023 14:19 IST

या पार्श्वभूमीवर, सोमवारी २४ जुलैला बुटीबोरी रेल्वे स्थानकावर १५ किलो वॅट पावरचे सौर ऊर्जा पॅनल (ग्रीड प्रणाली) कार्यान्वित करण्यात आले

नागपूर :  मध्य रेल्वेच्यानागपूर विभागात सोमवारी पुन्हा एक सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित करण्यात आले. विजेचा वापर कमी करून वातावरणास अनुकूल असे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याची मोहीम मध्य रेल्वेने हाती घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक ठिकाणी सौर ऊर्जा पॅनल कार्यान्वित करण्यात आले असून त्या माध्यमातून विजेचा वापर टाळण्यासोबतच यावर होणारा खर्च देखील वाचविला जात आहे. 

या पार्श्वभूमीवर, सोमवारी २४ जुलैला बुटीबोरी रेल्वे स्थानकावर १५ किलो वॅट पावरचे सौर ऊर्जा पॅनल (ग्रीड प्रणाली) कार्यान्वित करण्यात आले. या पॅनलच्या माध्यमातून बुटीबोरी रेल्वे स्टेशन आणि परिसरात लागणारी वीज आणि त्यावर होणारा खर्च कमी झाला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हे केले जात आहे. यातून मध्य रेल्वे आत्मनिर्भतेकडे वाटचाल करीत असल्याचेही मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे