शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेचा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 19:58 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांचा वीज बिलांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेतून प्रकाशाची व्यवस्था होणार आहे़

ठळक मुद्देजिल्हा नियोजनचा चार कोटींचा निधी : सौर ऊर्जा अभिकरणाकडे कामाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्याशाळांचा वीज बिलांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या ३०८ शाळांत सौर ऊर्जेतून प्रकाशाची व्यवस्था होणार आहे़या प्रक्रियेला एप्रिल उजाडेल, असे शिक्षण विभागाचे मत आहे़ जिल्हा नियोजन विभागाने चार कोटी चार हजारांचा निधी सौर ऊर्जा अभिकरण (मेडा) या स्वतंत्र एजन्सीकडे सुपूर्द केला आहे. प्रत्येक शाळेवर संयंत्र लावण्यापासून ते देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी याच एजन्सीकडे राहणार आहे़ संपूर्ण प्रकल्प १२ कोटींचा आहे़ उर्वरित निधी सीएसआर फंडातील राहणार आहे़ तसा मागणी प्रस्ताव संबंधित विभागाला पाठविण्यात आला आहे़ डिजिटल शाळांना नियमित वीज पुरवठा आणि विजेची बचत या दुहेरी उद्देशाने स्वत: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेत शाळा सौर ऊर्जेवर करण्याच्या प्रकल्पाला गती दिली़ त्यानंतर जिल्ह्यातील १५८४ शाळांचे नागपूर महाऊर्जा विभागीय कार्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले़ जवळपास २० कोटींहून अधिक रक्कम या प्रकल्पाला पूर्ण व्हायला लागेल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला़ पहिल्या टप्प्यात अर्ध्याअधिक शाळा घेण्याचे ठरले आहे. यासाठी जिल्हा नियोजन विभाग आणि सीएसआर फंडाची मदत घेण्यात आली आहे. पैकी सीएसआरचा निधी अद्यापही मिळालेला नाही. नियोजनची रक्कम तातडीने शिक्षण विभागाला प्राप्त झाल्याने तो या आठवड्यातच निधी ऊर्जा अभिकरण विभागाला हस्तांतरित करण्यात आला़ कामाचे कंत्राट, संयंत्र लावणे, देखभाल दुरुस्तीची पाच वर्षांपर्यंतची संपूर्ण जबाबदारी याच एजन्सीकडे राहील़ एप्रिलपर्यंत १४८ प्राथमिक आणि १७० उच्च माध्यमिक शाळांना या संयंत्रातून नियमित प्रकाशाची सोय होईल, असा आशावाद शिक्षण विभागाला आहे़ असे असेल सौरऊर्जा संयंत्रप्राथमिक शाळांसाठी एक किलो वॅट पारेषण संलग्न, वेब इर्न्व्हटर, चार तास बॅटरी बॅक अप आणि इन्स्टॉलेशन आणि वायरिंग, प्रती संयंत्राचा दर हा एक लाख राहील़ तर उच्च माध्यमिक शाळांसाठी १.५ किलो वॅटचे संयंत्र व अधिकचे दोन केव्हीएचे वेब इर्न्व्हरटर, चार तास बॅटरी बॅकअप आणि इन्स्टॉलेशन, वायरिंग आणि पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचा समावेश आहे़

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा