शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरेंवर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 12:21 IST

उपराजधानीतील प्राणीमित्र व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे यांच्यावर मंगळवारी (25 डिसेंबर) सकाळी गुंडांनी हल्ला केला आहे. जनावरांवर हिंसा करणाऱ्यांविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली होती.

ठळक मुद्देउपराजधानीतील प्राणीमित्र व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे यांच्यावर मंगळवारी सकाळी गुंडांनी हल्ला केला आहे.जनावरांवर हिंसा करणाऱ्यांविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली होती.संतप्त झालेल्या गुंडांनी मिरे यांच्यावर हल्ला केला.

नागपूर : उपराजधानीतील प्राणीमित्र व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मिरे यांच्यावर मंगळवारी (25 डिसेंबर) सकाळी गुंडांनी हल्ला केला आहे. जनावरांवर हिंसा करणाऱ्यांविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. यामुळे संतप्त झालेल्या गुंडांनी मिरे यांच्यावर हल्ला केला.

मिरे यांच्या गांधीनगर येथील घरीच हा हल्ला झाला व गुंडांनी त्यांची कारदेखील फोडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिरे या हल्ल्याबाबत अंबाझरी पोलीस ठाण्यात द्यायला गेल्या असता पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास नकार दिला. मिरे या अनेक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करत असून कुठलेही अनुदान न घेता डॉग शेलटर चालवितात.

टॅग्स :nagpurनागपूर