शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

एसएनडीएलचा लाईनमन दोन हजाराची लाच घेतांना सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:37 AM

लालगंज येथील भोजनालयाच्या संचालकाला नवीन वीज मीटर लावून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या एसएनडीएल कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने (अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो) पकडले.

ठळक मुद्देभोजनालय संचालकाला नवीन मीटरसाठी मागितली होती लाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लालगंज येथील भोजनालयाच्या संचालकाला नवीन वीज मीटर लावून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच मागणाऱ्या एसएनडीएल कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने (अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो) पकडले.मोहन चंद्रभान गवते (४४) असे आरोपीचे नाव आहे. तो शांतिनगर कार्यालयात लाईनमन म्हणून कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी भोजनालय संचालकाने कामठी रोडवर येथील एसएनडीएल कार्यालयात नवीन वीज मीटरसाठी अर्ज केला होता. त्याला कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने शांतिनगर एसएनडीएल कार्यालयातील लाईनमन गवते यांना भेटण्याचा सल्ला दिला. यानंतर तो शांतिनगर कार्यालयात जाऊन गवतेशी भेटला. गवतेने भोजनालयाच्या संचालकाला तातडीने नवीन मीटर लावून देण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. परंतु तक्रारकर्त्यास लाच देण्याची इच्छा नव्हती. त्याने एसीबी कार्यालयात तक्रार केली. यानंतर रंगेहात पकडण्यासाठी योजना आखण्यात आली. योजनेनुसार गवते याला शनिवारी दुपारी दोन हजार रुपये देण्याचे निश्चित केले. यानंतर एसीबीच्या चमूने शांतिनगर कार्यालयात फिल्डिंग लावली. भोजनालयाच्या संचालकाकडून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताच एसीबीच्या चमूने त्याला पकडले. आरोपीविरुद्ध शांतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटक